144 नमुने
| CARVIEW |
Select Language
HTTP/2 301
server: nginx
date: Fri, 26 Dec 2025 11:22:28 GMT
content-type: text/html; charset=UTF-8
x-olaf: ⛄
vary: accept, content-type
x-redirect-by: WordPress
location: https://mr.wordpress.org/patterns/
x-frame-options: SAMEORIGIN
alt-svc: h3=":443"; ma=86400
x-nc: MISS ord 1
HTTP/2 200
server: nginx
date: Fri, 26 Dec 2025 11:22:29 GMT
content-type: text/html; charset=UTF-8
vary: Accept-Encoding
x-olaf: ⛄
vary: accept, content-type
link: ; rel="https://api.w.org/"
x-frame-options: SAMEORIGIN
content-encoding: gzip
alt-svc: h3=":443"; ma=86400
x-nc: MISS ord 1
ब्लॉक नमुना निर्देशिका – WordPress.org मराठी
मराठी
नमुने
कोणत्याही WordPress साइटवर एक सुंदर, तयार मांडणी सोप्या कॉपी/पेस्टसह जोडा.
नमुना म्हणजे काय?
ब्लॉक पॅटर्न म्हणजे ब्लॉक्सचा एक संग्रह आहे जो तुम्ही तुमच्या साइटवर घालू शकता आणि तुमच्या स्वतःच्या सामग्रीसह सानुकूलित करू शकता. नमुने कोणत्याही प्रकारच्या पृष्ठे तयार करताना तुमचा वेळ वाचवतात आणि विशिष्ट मांडणी साध्य करण्यासाठी ब्लॉक्स कसे एकत्रित केले जाऊ शकतात हे शिकण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
तुमचे नमुने सामायिक करा
तुमच्या निर्मितीचे प्रदर्शन करा आणि ब्लॉक पॅटर्न डिरेक्टरीमध्ये सार्वजनिकपणे उपलब्ध करा. डिरेक्टरीमध्ये नमुना सबमिट केल्याने तो थीम्समध्ये संदर्भित करता येतो आणि साइट्सवर सहजपणे पुन्हा वापरता येतो—थीम लेखकांना प्रत्येक थीमसोबत नमुना कोड समाविष्ट करण्याची आवश्यकता नसते.